विदर्भ · नागपूर · १९६८ पासून

समाजहितासाठी
एकत्रित पाऊल.

श्री क्षत्रिय कोसले माळी समाज विदर्भ, नागपूर — शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक जतनासाठी कार्यरत एक आपुलकीची संस्था.

जीवन ज्योती २०२७
विशेष सोहळा

जीवन ज्योती २०२७

महत्त्वाची सूचना

जीवन ज्योती २०२७ (वधू-वर परिचय मेळावा)

“जीवन ज्योती २०२७” विदर्भ स्तरीय वधू वर परिचय मेळावा, नागपूर श्री क्षत्रिय कोसले माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थे द्वारा आयोजित रविवार दिनांक १० जानेवारी २०२७ ला होऊ घातलेल्या विदर्भ स्तरीय उपवर-वधू युवक युवती परिचय मेळाव्याचे, नोंदणी आवेदन पत्र उपलब्ध आहे. आजपासून ॲानलाईन नोंदणी सुरू झालेली आहे… अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमचा हेतू

समाजाला जोडणारी, पिढ्यांना घडवणारी वाटचाल.

संस्थेची माहिती

समाज एकीकरण

बंधुभाव व परस्पर सहकार्य वाढवणारे उपक्रम.

सांस्कृतिक उपक्रम

परंपरा, प्रेरणा आणि सहभागाला व्यासपीठ.

सामाजिक सेवा

गरजूंपर्यंत मदत व मार्गदर्शन पोहोचवणे.

नवीन घडामोडी

अलीकडील उपक्रम

सर्व उपक्रम
अधिक वाचा
कार्यक्रमांचे छायाचित्र दालन